पोस्ट्स

राजकीय बातमी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

शिरपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

इमेज
प्रतिनिधी - राज सोनवणे , शिरपूर ता.  शिरपूर, 24 नोव्हेंबर 2025 — राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची आज शिरपूर येथे  पक्ष कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. तालुक्यातील प्रमुख  पदाधिकारी कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने या बैठकीत उपस्थित होते. बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात विस्तृत चर्चा करण्यात आली. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात आली.आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) जोरदार तयारीने उतरून प्रत्येक गण व गटावर उमेदवार उभे करणार असल्याचा ठाम नारा बैठकीत देण्यात आला. पक्षाकडून शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, मागासवर्गीय  व वंचित घटकांच्या सर्वांंगीण विकासाची जबाबदारी घेत असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तालुक्याचा एकूण विकास आणि संघटन बळकटीसाठी विविध दिशानिर्देशही देण्यात आले. पुढील 8 ते 10 दिवसांत अंतिम बैठक घेऊन सर्व गण व गटातील उमेदवार निश्चित केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. बैठकीत अ‍ॅड. रोहित पाटोळे आणि दिलीप भाईदास पाटील (विधानसभा क्षेत्राध्यक्ष ) ...